Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जालना: ५७ दिवसांत न्याय; तीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास

Jalna, Jalna | Aug 7, 2026
अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, जालना यांनी त्याच्या नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवार दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता अप्पर पोलीस अधीक्षक विजय साळी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात केवळ ५७ दिवसांत तपास,सुनावणी व निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने न्यायालयाच्या जलदगती कामकाजाची राज्यभरात चर्चा होत आहे.विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी निकाल दिला.