📢 तक्रार निवारण दिवस 📢
अमरावती ग्रामीण पोलीस घटकांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी अमरावती ग्रामीण घटकातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये दि. 06 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता “तक्रार निवारण दिवस” आयोजित करण्यात आला आहे. 👮♂️🤝
माननीय पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हे पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे तर माननीय अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हे पोलीस स्टेशन मोर्शी येथे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींवर प्राधान्याने सुनावणी करणार आहेत.
तसेच संबंधित विभागाचे SDPO व पोलीस अधिकारी हे देखील विविध पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून व इतर सर्व पोलीस स्टेशन मधील प्रभारी अधिकारी हे तक्रार दिनानिमित्त नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ कार्यवाही करतील.
नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी व समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. ✅
“तुमची तक्रार — आमची जबाबदारी!” 🚔
#AmravatiRuralPolice
#TakrarNivaranDin
#CitizenSupport
#PoliceService
#MaharashtraPolice
Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and publi awareness.
🔗 All official links are available in our bio.
295 views | Amravati, Maharashtra | Jun 5, 2026