Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: भाग्यलक्ष्मी किराणा भंडार रामटेक येथे अज्ञाताने केली चोरी

Ramtek, Nagpur | May 30, 2026
रामटेक शहरातील मुर्गी - मासोळी बाजार परिसरातील न.प.सुपर मार्केट रामटेक येथील श्री कामळे यांच्या भाग्यलक्ष्मी किराणा अँड धान्य भंडार दुकानाचे शटर वर उचलून अज्ञात्याने दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानातील काही सामान व गल्ल्यातील रोकड पळविल्याची प्राथमिक माहिती आहे.शुक्रवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. शनिवार दि. 30 मे ला सकाळी ही घटना उघडकीस आली. अधिक तपास सुरु आहे.