अलिबाग: वाहतूक कोंडीमुळे अलिबाग-रोहा मार्गावर बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Alibag, Raigad | Nov 18, 2026 अलिबाग-रोहा मार्गावर रस्त्यावरील कामामुळे वाहतूक कोंडी झाली. यामुळे दीड वर्षांच्या आरांश ठाकूरचा उपचारासाठी जाताना दुर्दैवी मृत्यू झाला. आई वडीलांनी प्रशासनाकडे यावर त्वरित उपाय करण्याची मागणी केली आहे.