Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: गुरुगोविंद सिंग चौक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य बॅनर चे अनावरण

Kalameshwar, Nagpur | Apr 14, 2026
गुरुगोविंद सिंग चौक कळमेश्वर येथे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य बॅनर चे अनावरण पोलीस निरीक्षक कळमेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच भीम जयंती या निमित्ताने गुरुगोविंद सिंग चौक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले