Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

अमळनेर: आ. एकनाथ खडसे निवडणुकीच्या रिंगणात : पत्रकार परिषदेत केली घोषणा !

Amalner, Jalgaon | Nov 28, 2025
''आजवर मी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो, तथापि आमदार चंद्रकांत पाटलांनी आपली लढाई ही खडसेंच्या विरूध्द असल्याचे सांगितल्यामुळे आता मी निवडणुकीत सक्रीय होणार आहे !'' अशी महत्वाची घोषणा आ. एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता केली. पहा आजची त्यांची पत्रकार परिषद.