Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
image
image
image
image
image
image

हिंसाचारातून विकासाच्या मार्गाकडे… आत्मसमर्पित बांधवांच्या पुनर्वसनासाठी शासन आणि गडचिरोली पोलीस दलाचे सातत्यपूर्ण प्रयत्न. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मा. श्री. राजेश अग्रवाल आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मा. श्री. सदानंद दाते यांनी नवजीवन वसाहत, नवेगाव येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवला. यावेळी पुनर्वसन निधी धनादेश, शिलाई मशीन, स्प्रे पंप, विविध शासकीय कार्डे, वाहन चालक परवाने तसेच उपजीविकेसाठी आवश्यक साहित्यांचे वितरण करण्यात आले. मुख्य प्रवाहात सहभागी होत आत्मनिर्भर आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी शासन व गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे. #GadchiroliPolice #NaxalFreeGadchiroli #Rehabilitation #NewLife #MainstreamDevelopment @cmomaharashtra_ @dgpmaharashtra @mramesh_ips

70 views | Gadchiroli, Maharashtra | Jun 7, 2026

MORE NEWS

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा पर्यावरण संवर्धनासाठी विशेष उपक्रम!
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या उपस्थितीत एम.आय.डी.सी. मैदानावर 250 वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाणे, उपपोस्टे व पोलीस मदत केंद्रांमध्ये वृक्षारोपण व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 2000 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करून हरित व स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.
#WorldEnvironmentDay
#GadchiroliPolice
#TreePlantationDrive
#GreenGadchiroli
#EnvironmentalAwareness

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा पर्यावरण संवर्धनासाठी विशेष उपक्रम! पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या उपस्थितीत एम.आय.डी.सी. मैदानावर 250 वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाणे, उपपोस्टे व पोलीस मदत केंद्रांमध्ये वृक्षारोपण व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 2000 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करून हरित व स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. #WorldEnvironmentDay
#GadchiroliPolice
#TreePlantationDrive
#GreenGadchiroli
#EnvironmentalAwareness

Gadchiroli, Maharashtra | Jun 12, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम व जनजागृती रॅलीचे आयोजन

*  एम.आय.डी.सी. मैदान येथे पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते एकूण 250 वृक्षांची लागवड

*	सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणा­या जनजागृती रॅलीचे आयोजन

*	पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात एकूण 2000 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड

#worldenvironmentday2026 #gadchiroli #gadchirolipolice #plantation

जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम व जनजागृती रॅलीचे आयोजन * एम.आय.डी.सी. मैदान येथे पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते एकूण 250 वृक्षांची लागवड * सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणा­या जनजागृती रॅलीचे आयोजन * पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात एकूण 2000 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड #worldenvironmentday2026 #gadchiroli #gadchirolipolice #plantation

Gadchiroli, Maharashtra | Jun 5, 2026

सायकल चालवा… आरोग्य जपा, पर्यावरण वाचवा!”
जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीसांची भव्य सायकल रॅली

@dgpmaharashtra @mramesh_ips 

#WorldBicycleDay #GadchiroliPolice #CyclingForHealth #GoGreen #HealthyLifestyle

सायकल चालवा… आरोग्य जपा, पर्यावरण वाचवा!” जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीसांची भव्य सायकल रॅली @dgpmaharashtra @mramesh_ips #WorldBicycleDay #GadchiroliPolice #CyclingForHealth #GoGreen #HealthyLifestyle

Gadchiroli, Maharashtra | Jun 3, 2026