चंद्रपूर: बल्लारपूर मधील मजुरांना ऐन दिवाळीत सलग 7 महीन्यांची थकीत मजुरी मिळाली
बल्लारपूर येथील लॉटिंग गँगमधील मजुरांना एप्रिल ते ऑक्टोंबरपर्यंत कामाची थकीत मजुरी दिवाळीच्या आधी मिळाल्याने कुटुंबात मोठा आनंद झाला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ही मदत झाली.