Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

नरखेड: वृद्धाचे हातपाय बांधून ४५ मेंढ्या आणि १६ बकऱ्या पळविल्या, शेतकरी दहशतीत [

Narkhed, Nagpur | Aug 4, 2026
: पोलीस स्टेशन जलालखेडा हद्दीतील रघुनाथ येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.येथे मारोतराव पुंडलिकराव बांबल वय ७०वर्ष हे मेंढ्या-बकऱ्या राखण्याचे काम करतात. रविवारी रात्री गोठ्यात झोपलेले असताना पहाटे चार जण तिथे घुसले. त्यांनी मारोतराव यांचे हातपाय बांधून व धोतरने तोंड बांधले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.