Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
Bipinrawat
Cds
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand

समाजात चांगले आयएएस अधिकारी निर्माण झाले तर समाज परिवर्तन होईल - आमदार अबू आझमी

आदिनाथ 24 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मानखुर शिवाजीनगर येथील समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली असून समाजात आठ-दहा आमदार निवडून येणे मोठी गोष्ट नाही मात्र आठ-दहा चांगले आयएएस अधिकारी निर्माण झाले तर समाज परिवर्तन होईल आज समाजवादी पार्टीकडून मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप व टॅब चे वाटप करण्यात आले.