ना पडद्यामागे ना पडद्या पुढे उबाटा सोबत आमची बोलणी चालू नाही - संदीप देशपांडे
आज दिनांक 24 मे 2025 वेळ दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन मनसे आणि उभाटाची युती झाली असं सांगणं चुकीचं असून ना आमची पडद्यामागे ना पडद्या पुढे उभातासोबत बोलणी चालू आहे असे यावेळी संदीप देशपांडे म्हणाले