आज दिनांक 23 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास गोरेगाव पश्चिम होटेल रत्ना एस व्ही रोड येथे भाजपकडून तिरंगा सन्मान यात्रा ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रम नंतर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी काढण्यात आली. या तिरंगा सन्मान यात्रेमध्ये मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.