बांगलादेशी जन्म, मृत्यू प्रमाणपत्र तपासण्यासाठी केंद्राची टीम राज्यात दाखल: माजी खासदार किरीट सोमय्या
आज दिनांक 24 मे 2025 वेळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र वाटप गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी केंद्राच्या गृह विभागाची एक टीम राज्यातील दहा शहरात दाखल झाले असल्याची माहिती दिली आहे किरीट सोमय्या राज्यातील बांगलादेशी प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणी अनेक शहरांमधील प्रकरण उघडकीस आणत आहेत.