जालना: हर घर तिरंगा' मोहिमेमागे नवीन जिंदाल यांचा संघर्ष; राष्ट्रध्वजाचा सन्मान जपणे अग्रवाल समाजाचे आद्यकर्तव्य: ॲड. महेश धनाव
Jalna, Jalna | Aug 16, 2026 हर घर तिरंगा' मोहिमेमागे नवीन जिंदाल यांचा संघर्ष; राष्ट्रध्वजाचा सन्मान जपणे अग्रवाल समाजाचे आद्यकर्तव्य: ॲड. महेश धनावत आज दिनांक 16 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार देशभरात अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात राबवली जाणारी 'हर घर तिरंगा' ही राष्ट्रव्यापी मोहीम आज केवळ प्रसिद्ध उद्योगपती आणि माजी खासदार नवीन जिंदाल यांच्या प्रदीर्घ, अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कायदेशीर लढ्यामुळेच प्रत्यक्षात शक्य झाली आहे, असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. महेश धनावत यांनी क