मंठा: ॲपको कंपनीने शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या महसूलला लावला चुना !..
हेलसवाडी शिवारात कमी रॉयल्टी भरून जास्तीचे मुरूम उत्ख
Mantha, Jalna | Apr 4, 2026 ॲपको कंपनीने शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या महसूलला लावला चुना !.. हेलसवाडी शिवारात कमी रॉयल्टी भरून जास्तीचे मुरूम उत्खनन.. आज दिनांक 4 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा ॲपको कंपनीकडून हेलसवाडी शिवारातील पाझर तलावातील मुरूम उत्खनन करताना दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले असून दिलेल्या परवानगीपेक्षा हजारो ब्रास अधिकचे मुरूम उत्खनन करून शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या महसूलला कंपनीने चुना लावला आहे.