तुळजापूर: दुष्काळामुळे शेतकऱ्याचा मृत्यू; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत
तुळजापूर तालुक्यातील गुणवंत क्षीरसागर याने दुष्काळामुळे आत्महत्या केली. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला आणि शेतकऱ्यांना धैर्याने संघर्ष करण्याचं आवाहन केलं.