आज दिनांक 27 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून आदित्य ठाकरे दिसतो तसा नाही ठाकरे यांचे एकेक कारनामे काळे धंदे उघड झाल्यावर त चेहरा पाहावा असे खासदार नारायण राणे म्हणाले.