आम्हाला कचऱ्याच्या नरकातून मुक्त करा चांदीवलीत नागरिकाचे आंदोलन
आज दिनांक 27 मे 2025 वेळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास चांदिवली विधानसभा प्रभाग क्रमांक 164 नवापाडा येथील नागरिकांनी अनोखे आंदोलन केले आहे अनेक दिवसापासून या ठिकाणी कचरासातून दुर्गंधी येत आहे मात्र पालिका कचरा का उचलत नाही याचा निषेध करण्यासाठी कचऱ्यात बसून नवापाडा येथील नागरिकांनी आंदोलन करत पालिकेचे लक्ष वेधून या कचऱ्याच्या नरकातून आम्हाला मुक्त करा अशी मागणी केली.