आमची मुंबई पालिकेत सत्ता भाजप 20 वर्ष सोबत होती - आमदार आदित्य ठाकरे
आज दिनांक 27 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजता चे सुमारे शिवसेना ठाकरे कटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली असून आमची मुंबई पालिकेत 25 वर्ष सत्ता होती यात भाजप 20 वर्ष सोबत होती मात्र आता पावसाळापूर्व कामे भाजपकडून कोणती केले जात आहेत याची यादी दिसून येत नाही त्यामुळे भाजपच मुंबईला बुडवत आहे असा ठपका जो आहे तो कायम असणार आहे असे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.