मुंबईत नालेसफाई नसून हात सफाई करण्यात आली - आमदार अस्लम शेख
2025 वेळ रात्री आठ वाजताच्या सुमारास मुंबईच्या मालाड येथील काँग्रेस आमदार असल्याचे त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून राज्य सरकारने मुंबईतील पावसाळापूर्व नाले सफाई केले नसून मुंबई महानगरपालिकेतील पैशावरच हात सफाई केली आहे यामुळेच मुंबईमध्ये आज सर्वत्र पाणी भरल्यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला मुंबईची जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे आ. असलम शेख म्हणाले.