पुरवठा कंपनी गांभीर्याने घेत नाही इलेक्ट्रिक बसचा करार रद्द - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
एस टी महामंडळाला पुरवठा करणाऱ्या इलेक्ट्रिक बस कंपनीकडून वेळेत बस पुरवठा केला जात नाही अनेकदा नोटीसा देऊन ही कंपनी गांभीर्याने घेत नसल्याकारणाने इलेक्ट्रिक बस पुरवठा करणाऱ्या कंपनीचा करार रद्द करण्यात येत आहे अशी माहिती आज दिनांक 27 मे 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली