Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

नरखेड: पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गावकऱ्यांचा पोलीस ठाण्याला घेराव, प्रहार संघटना आक्रमक

Narkhed, Nagpur | Jul 13, 2026
जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत खापा भारसिंगी येथील ३५ वर्षीय भगवान किसन मानमोडे या तरुणाने पोलिसांच्या मारहाण आणि मानसिक त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 9 जुलैपासून बेपत्ता असलेल्या भगवान चा मृतदेह रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतातीलविहिरीमध्ये आढळला.