भिवापूर: अवघ्या बारा तासात मोबाईल चोरीचा गुन्हा उघड, भिवापूर पोलिसांची कामगिरी
पोलीस स्टेशन भिवापूर येथे दिनांक 6 एप्रिल रोजी फिर्यादी श्रीधर ढेंगे यांनी तक्रार दिली की आरोपी नामे उत्तम लेकुरवाळे यांनी फिर्यादीचे घरात येऊन फिर्यादीचा मोबाईल सोडून दिला अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी तात्काळ तपास सुरू करत अवघ्या बारा तासात आरोपी नामे उत्तम लेकुरवाळे यांना ताब्यात घेतले व सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला