अकोट: अकोटच्या विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमावर दिली खास दिवाळी भेट
Akot, Akola | Nov 9, 2026 श्री शिवाजी महाविद्यालय, अकोट येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जनाई निराधार वृद्धाश्रमात दिवाळी फराळ व साडी, चोळी वाटप करून वृद्धांना दिला आनंदाचा प्रसंग.