Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

नागपूर शहर: अंबाझरी हद्दीत अल्पवयीनन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली शिक्षा

Nagpur Urban, Nagpur | Jul 5, 2025
पाच जूनला सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार 22 जानेवारी 2022 ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सोळा वर्षीय विद्यार्थिनी ट्युशन वरून घरी येत असताना आरोपी निलेश चीमंत्रवार याने अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. सर्व पुराव्या अंति गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला कलम 12 पोस्को मध्ये सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे .
नागपूर शहर: अंबाझरी हद्दीत अल्पवयीनन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली शिक्षा - Nagpur Urban News