समुद्रपूर: पाईकमारी येथे ५६ वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, समुद्रपूर पोलिसात मर्ग दाखल
समुद्रपूर तालुक्यातील पाईकमारी येथे ५६ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे मृत्यक व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर मोहर्लै असे आहे. मृत्यक ज्ञानेश्वर मोहर्लै यांनी राहत्या घरी स्वयपाक खोलीत छताला असलेल्या लोखंडी पाईपला गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार लश्रमन चौधरी यांनी दिली आहे यासंबंधी समुद्रपूर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.