Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
No video available

समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायत कार्यालय घेण्यात आले फार्म आयडी नोंदणी शिबीर:शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

Samudrapur, Wardha | Feb 4, 2025
मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या आवेशाने तहसीलदार कपिल हाटकर यांच्या मार्गदर्शनात गावातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी आयडी कार्ड नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उदघाटन सरपंच विलास नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे, मंडल अधिकारी डि. एस. कापकर,ग्राम महसूल अधिकारी प्रदिप मानकर, ग्रामपंचायत सदस्य संदिप दातारकर, ग्रामपंचायत सदस्य प्रणाली वांढरे, सुनिता वाघाडे उपस्थित होते.

MORE NEWS