समुद्रपूर: ताडगाव येथील जिल्हा परीषद शाळेला मोठे सुयश: जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवात खो-खो मध्ये जिल्हात प्रथम
समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संघाने जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवात खो-खो मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती प्राप्त होता. विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.या संघामध्ये अनुराग रोटेले, वेदांत ननावरे, अंश सावसाकडे, जितु दडमल, रौनक ढोणे, प्रिन्स वाघ, विहान श्रीरामे, ज्ञानेश दडमल , आदित्य गुळघे, वेदांत चौधरी, विवांश गजभिये , ऋषभ रोटेले, सक्षम वाघ यांचा समावेश होता.