Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील खडगाव परिसरात नवीन रिंग रोडवर अपघात

Kalameshwar, Nagpur | Jun 15, 2026
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील *खडगाव* परिसरात नवीन रिंगरोडवर अपघात झाल्याची घटना दिनांक 14 जून रोजी रात्री अकरा वाजता घडली धनाचा ट्रक पलटी झाला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले