कळमेश्वर: शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी जाणून घेतल्या कामगारांच्या समस्या
शिवसेनेचे ब्रीजलाल रघुवंशी यांनी कंपनीला भेट देऊन तेथील कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही तसेच त्यांच्या कामाच्या तासापेक्षा अधिक तास काम करून घेतले जाते व त्यांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जात नाही अशा अनेक समस्या त्यांनी जाणून घेतल्या