अंबड: पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घाडगे पाटलाचा अल्टिमेट दोन दिवसात पाणी सोडा नसता 7 मे रोजी तीव्र आंदोलन...
Ambad, Jalna | May 5, 2025 पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घाटगे पाटलांचा अल्टिमेटम दोन दिवसात बंधाऱ्यात पाणी सोडा, नसता ७ मे रोजी तीव्र आंदोलन जालना: अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पाथरवाला, शहागडं, मंगरूळ, शिवणगाव, जोगलादेवी येथील बंधारे पूर्णपणे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. अशा स्थितीत पाटबंधारे विभाग पाणी सोडण्यास टाळाटाळ करत आहे. दोन दिवसांपूर्वी उजव्या कालव्याची सीआ