अंबड: गुळज येथून कॅनल द्वारे गोदावरी नदीपात्रात भाजपा नेते सतीश पाटील घाडगे यांनी सोडले पाणी...
Ambad, Jalna | May 3, 2025 पाणी पेटलं! तहानलेल्या गावांसाठी घाटगे पाटलांचा एल्गार, अधिकाऱ्यांची बोलती बंद! गोदावरी नदीवरील कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी* अंबड : जायकवाडीच्या पाण्यावरून पेटलेल्या असंतोषाचा ज्वालामुखी उसळला! समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजप नेते सतीश घाटगे पाटील यांनी तहानलेल्या गावांसाठी आक्रमक भूमिका घेत थेट गोदावरी नदीच्या कॅनॉ