अंबड: जालन्याच्या वनारसी ढालसखेडा येथील विहिरीत 45 ते 50 वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळला
Ambad, Jalna | May 3, 2025 जालन्याच्या वनारसी ढाल खेड्यातील विहीरीत 45 ते 50 वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळला.. परिसरात एकच खळबळ..* अंबड पोलिसा कडून ओळख पटवण्याचे नागरिकांना आवाहन.. जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे वाणारसी ढालसखेडा येथील शिवारातील शेती गट नंबर. मधील विहीरीत पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकाच्या व पोलिसांच्या मदतीने ते पुरुष जातीचे 45 ते 50वयोगटातील अनोखळी इसमाचे प्रेत बाहेर