अंबड: वनारसी पराडा शिवारातील विहिरीत @आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली
Ambad, Jalna | May 4, 2025 वनारसी पराडा शिवारातील विहिरीच्या पाण्यावर अनोळखी मृतदेह तरंगणाऱ्या मृतदेहाची ओळख पटली असून सदरचा मृतदेह हा भगवान राधाकिसन काठोते व 45 राहणार रेणुका माता मंदिरासमोर हादगाव असे असल्याची माहिती मोठा परमेश्वर काठ होते वैभव यांनी दिली आहे