नरखेड: नरखेड पोलीस ठाण्यात येथे 40 आरोपींची घेण्यात आली परेड
Narkhed, Nagpur | Apr 28, 2026 शहरात कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच शांतता राहावी यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात नरखेड पोलीस ठाण्यात तब्बल 40 आरोपींची परेड घेण्यात आली. यामध्ये कुख्यात आरोपींचा समावेश होता. दरम्यान शहरात शांतता नांदावी यासाठी आरोपीना सक्त ताकीद देखील देण्यात आली