कळमेश्वर: हृदय द्रावक! फेटरी गोंड खैरी बायपास वर भीषण अपघात, एक ठार चार जण गंभीर जखमी
बायपास रोडवरील खडगाव जवळ आज सायंकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला असून या अपघातात एका व्यक्तीचा जागी मृत्यू झालेला आहे तर इतर चार जण गंभीर इतर जखमी झालेले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खडगाव परिसरात जवळ वाहनाचा मिशन अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की यात एकाला आपले प्राण गमवावे लागले