दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने रिक्षा चालकास एकाने लाकडी बॅटने मारहाण केल्याची घटना शहरातील मालेगाव अमरधाम समोरील एका दुकानात तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अनिल एकनाथ जेवघाले यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिरण्यात दिली आहे या फिर्यादीवरून अजय लक्ष्मण वाडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे