देश विरोधी काम करणाऱ्या कंपन्यांना देशात कोण प्रवेश देतं - उध्दव ठाकरे
आज दिनांक 22 मे 2019 वेळ दुपारी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून मुंबई विमानतळावर तुर्कीस्तांच्या सेलेबिर कंपनीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे देश विरोधी काम करणाऱ्या अशा कंपन्यावर बंदी घातली योग्यच आहे मात्र अशा कंपन्यांना प्रवेश देशात कोण देतं तर केंद्र सरकारमध्ये बसलेल्या बगलबच्चा कडून हे सर्व कार्य होतं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली.