मुंबई महापालिकेची तयारी आम्ही गेल्या दीड वर्षापासून केली आहे: पालकमंत्री आशिष शेलार
आज दिनांक 21 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेची तयारी गेल्या दीड वर्षापासून आम्ही करत आहोत महायुती ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार असून महाविकास आघाडीला 50 जागाही मिळतील का नाही अशी शक्यता आहे असेही प्रतिक्रिया यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली.