राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आम्ही सर्व तयारी केली आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज दिनांक 21 मे 2025 वेळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप हंगामाचा आढावा आज घेतला यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस असल्याचा आम्हाला हवामान विभागाने कळवला असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत सर्व शेतकऱ्यांना खत बी बियाणे विमा या सर्व प्रक्रिया वेळेत पार पाडल्या जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.