नागपूर ग्रामीण जिल्हा दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दारूबंदी कायद्यांतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिस आणि अवैधरित्या दारू काढणे दारू बाळगून विक्री तसेच सेवन करणाऱ्या वर छापा टाकून देशी दारू मोह फुल दारू मोहापूर सडवा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत आकाश सदाराम धुर्वे यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला