Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीमध्ये दुचाकीचा अपघात, एक गंभीर जखमी

Kalameshwar, Nagpur | Apr 18, 2026
पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीमध्ये दुचाकीचा अपघात आज शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता झाला यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. सदर व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास त्वरित संपर्क साधा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीमध्ये दुचाकीचा अपघात, एक गंभीर जखमी - Kalameshwar News