आज रविवार दिनांक 1 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की वडगाव कोल्हाटी , बजाजनगर , सिडको , गट नंबर , छत्रपती नगर , सलामपुरे नगर गंभीर पाणी प्रश्नाबाबत 6 मार्च रोजी होणाऱ्या घडा फोडो आंदोलनाबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली अशी माहिती आज रविवार दिनांक 1 मार्च रोजी रात्री 8 वाजता माध्यमांना देण्यात आली.