रामटेक: आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी योगासने करून दिला 'योग: कर्मसु कौशलम' चा संदेश
Ramtek, Nagpur | Jun 21, 2026 आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त रविवार दिनांक 21 जूनला सकाळपासूनच रामटेक शहरासह ग्रामीण क्षेत्रातील सार्वत्रिक ठिकाणी, मैदान, शाळा, महाविद्यालयात योग दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी यातील काही आयोजनामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवून स्वतः योगासने केली.