Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: गड मंदिर रामटेक परिसरात रसोई माता नि:शुल्क प्रसादालयाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन

Ramtek, Nagpur | May 17, 2026
रामटेक गडमंदिर परिसरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी नि:शुल्क भोजन उपलब्ध व्हावे या दृष्टीने रविवार दिनांक 17 मे ला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान रसोई माता नि:शुल्क प्रसादालयाचे उद्घाटन राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक शनिवार व रविवारला या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे.