चंद्रपूर: विरुर देवाडा उपक्षेत्रात अवैध सागवान लाकडाचा तस्करविरुद्ध वनगुन्हा
विरुर वनपरिक्षेत्रातील देवाडा उपक्षेत्रात 3 नोव्हेंबरला अवैध सागवान लाकडासह 3 आरोपींना अटक करून वनगुन्हा नोंदवण्यात आला. ट्रक्टर जप्त करण्यात आला असून ही कार्यवाही मध्यचांदा वनविभागाने केली आहे.