अंधश्रद्धेच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्यांना कायद्याचा इशारा! जादूटोणा, अघोरी प्रथा आणि भीती पसरवणाऱ्या कृत्यांना कायद्याचा कठोर चाप! २ आरोपी अटक | गुन्हा दाखल | पोलीस कोठडी अंधश्रद्धेच्या आडून समाजात भीती निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायद्याचा कठोर प्रहार! #AkolaPolice #PoliceAction #Andhashraddha #MaharashtraPolice #LawAndOrder PublicAwareness Akola police IPS Viralvedio