कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत एपी लॉज मध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांवर गुन्हा नोंद
दिनांक 30 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण यांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत सांगी रोड लगत असलेल्या मध्ये महिलांना पैशाचे आम्हीच देऊन व्यापार करण्यास प्रवृत्त करून रूम उपलब्ध करून देऊन देह व्यापार करून घेत आहे कळमेश्वर पोलिसांना माहिती देत कळमेश्वर पोलिसांसह साहित्यिक रित्या कारवाई करत पोलिसांनी मौजा सावंगी रोड येथील दहा टाकली असता आरोपी लॉजचा मॅनेजर सेवानंद देवराव गोपले हा मिळून आला लॉज मालकाचे नाव अनिल पुंडलिकराव गुजर ahe