तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथील पाणीपुरवठा केबल चोरीलाच
तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथील पाणीपुरवठा विहिरीची ८ हजार रुपयांची, सुमारे १ हजार फूट लांबची सर्व्हिस केबल चोरीला गेली. रवि मारुती बंडगर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, गुन्हा कलम ३०३(२) अन्वये नोंदवण्यात आला आहे.