तुळजापुरात मंडपाच्या गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
तुळजापूर शहरात मंडप साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.
#तुळजापूर #आगीचीघटना #अग्निशमनदल #धाराशिव #लोकवार्ता
Dharashiv, Dharavshiv | Nov 9, 2026